Thursday, April 14, 2022

bride

  home    

लवकरच नवरात्री च्या निमित्याने आयोजित करणारा 
घाडी ज्ञाती विवाह योग्य वधु-वर यांचा परिचय आणि 
ओळख या कार्यक्रमाचे निमंत्रण.
शनिवार दिनांक ०६ डिसेंबर  २०१४

सायांकाळी ०६:३० ते ०९:३० पर्यत

ठिकांण सोशल सर्विस लिग स्कुलच्या क्लास मध्ये ), परेल दामोदर हॉल ज़वळ )
सर्व वधु-वर यांनी अवश्य उपस्थिती द्यावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
घाडीगावकर परिवार आणि नाते सोयरिक यांस खास निमंत्रण अवश्य लाभ घ्यावा.
नविन नोंदनी आणि स्थळे सुचविली जातील.
आपला प्रचार आणि योग्य सल्ला दिला जाईलगुणमिलण ही पाहिले जाहिल.
या वर्षी पावसाळात खास करुनजेणे करुन संपुर्ण पाऊसाळात आपल्याकडे स्थळे असावी
हा उद्धिष्ट आणि येत्या दिवाळीत आपले लग्न ठरलेले असावे.
आयोजक घाडी ज्ञाती समाज मुंबईवधु-वर परिचय.
व्यवस्थापकगणेश मामघाडी. 9820214437, 9869723861 .

 New Lunching web side------------------कोकणस्था समाजा साठी...... ..........www.konkanmatrimonial.blogspot.com


यंदाच्या वर्षात तब्बल ९० दिवस लग्नासाठी योग्य असल्याचं पंचांग सांगतंय. यातील जून महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १७ दिवस विवाहासाठी शुभ मानले गेलेत. तर नोव्हेंबर महिन्यात केवळ एकच दिवस विवाहासाठी योग्य आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अचूक वेळ साधण्यासाठी लोकांना अधिक धावपळ करावी लागणार आहे.
वर्ष २०१४ मध्ये वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीसाठी ९० दिवशी योग्य मुहूर्त आहे. गेल्या वर्षी १२६ दिवशी विवाहाचा योग जुळून आला होता. त्यामानानं यावर्षीची विवाहाच्या मुहूर्तांची संख्या कमी झालीय. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विवाहासाठी कोणताही मुहूर्त नाही
पाहुयात कोणत्या महिन्यात... किती आणि कोणत्य दिवशी आहे लग्नासाठी योग्य मुहूर्त… 
* जानेवारी (११ दिवस) - १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६, २७ आणि २८ जानेवारी
* फेब्रुवारी (१६ दिवस) – , , , , १०, १४, १५, १७, १८, १८, २०, २१, २२, २३, २४ आणि २६
* मार्च (७ दिवस) – , , , , , ९ आणि १४ मार्च
* एप्रिल (९ दिवस) – १६, १७, १८, १९, २०, २१, २२, २६, २७
* मे (१५ दिवस) – , , , , १०, ११, १३, १५, १७, १९, २३, २४, २५, २९ आणि ३० मे
* जून (१७ दिवस) – , , , , , १०, ११, १२, १३, १४, १५, १९, २०, २१, २४, २५ आणि २६
* जुलै (५ दिवस) – , , , ४ आणि ५
* नोव्हेंबर (१ दिवस) – ३० नोव्हेंबर
* डिसेंबर (९ दिवस) – , , , , , १२, १३, १४ आणि १५




Terms & Conditions 


अर्ज मध्ये लिहिलेल्या सुचना नियम नीट वाचून नंतरच संपुर्ण अर्ज सुवाच्य अक्षरात भरवा.
घाडीगांवकर परिवार आणि ओळख.जाहिरात वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द होणा-या जाहिरातीचा मजकूर (advertisement copy )स्वीकारण्यापूर्वी काळजी घेतली जात असली तरी त्याच्या आशयाची ( कन्टेन्ट ) पडताळणी करणे शक्य होत नाही तरी आपल्या प्रकाशनांमध्ये प्रसिध्द होणा-या जाहीरातीतील व्यक्तीबरोबर व्यवहार केल्यामुळे कोणत्याही स्वरुपाचे नुकसान वा हानी झाल्यास त्यासाठी संपादक व्यवस्थापक -  श्री गणेश मामघाडी. ला जबाबदार ठरविता येणार नाही.
या जाहिरातीची कालावधी फक्त एका वर्षा करीता राहील.नोंदनी पासुन. नोंदनी फी शुक्ल आकारली जाहील,नोंदनी केल्यावर फी मागे दिली जाणार नाही( non-refundable ).
आपण अर्जत सर्व माहिती खरी भरावी , आणि येथे नाव जाहिरात देणारा हा घाडी समाजाचा असणार किंवा आपण या समाजाचे नाते सोयरिक आहोत आपणास घाडी समाजातील स्थळांशी नाते जुळविणांस कोणतिही हरकत नसणार.
प्रकाशीत करण्याची पध्दत खाजगी वृत्तपत्रा मध्ये प्रकाशणात , मेळावा आयोजीत करुन , नेट वेब साईड या मार्फत केली जाईल या साठी आपली आम्हास संमति व परवानगी असणार( permission).
प्रकाशीत केलेली स्थळांच्या माहितीची योग्य शहानिशा करुनच स्वत:च्या अथवा पालकांच्या जबाबदारीवर विवाहाचा निर्णय घ्यावा, घाई करु नये.साखरपुडयाच्या दिवशी अथवा अगोदर वधु-वराकडील पालकांनी एकमेकांच्या शंकेचे नीट निरसन करुन घ्यावे. संकोच बालगू नये, म्हणजे वधु-वरांना नंतर त्रास होणार नाही. त्यामुळे आम्ही असा सल्ला देतो की त्यांच्याबरोबर कोणत्याही स्वरुपाचे संमतिपत्र कार्यसिध्द करण्यापूर्वी अथावा कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ती चौकशी करण्याची खबरदारी घ्यावी.
**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**
ganeshvsm@yahoo.com ; gmamghadi@yahoo.com

Creating ur own blog so i can  show ur blog in  this ghadi samaj  vadhu var site blog and send me ur blog address , so u can developing own how is it possible and attractive but only  not show a contact no and address . Google site   http://www.blogger.com on this site u can creating all .....

सर्व नोंदनी धारकांस नम्र विनंती जर आपणांस कोणते स्थळ पसंद आले सल्यास त्याची/तिची  पत्रिका बघुन घ्यावी आणि आम्हच्या कडुन त्या स्थळाचा संपर्क क्रमाक घ्यावा. 
नविन पध्दत चालु करतो आहे .अर्जाची माहिती पुर्ण प्रकाशित होणार नाही, आपल्यास interest असल्यास अर्ज -मेल मार्फत मागुन घ्यावा
*******************************************************
घाडी ज्ञाती विवाह योग्य वधु-वर यांचा परिचय आणि ओळख या कार्यक्रमाचे निमंत्रण.

||श्री दिर्बा देवी-रामेश्वर प्रसन्न||
लग्न म्हणजे कमिटमेण्ट
लग्न म्हणजे सहजीवन,
लग्न म्हणजे दोन कुंटुंबांचे मिलन,
लग्न म्हणजे आवडत्या जोडीदारासोबत केलेला एक सुंदर प्रवास
यंदा कर्तव्य असणा-या घाडी समाजातील
तरुणतरुणींसाठी आम्ही आणलं आहे वधु-वर मिलन !
जिथे तुम्हाला भेटेल तुमचा मनपसंत जोडीदार..

=======================================================


---------------------------------------------------------------------------------------------

Profile id Year wise

1980-1981    -    20036/ 066/ 117/ 131/138/ 166/243/ 244/271/278/286 
1982-1983    -     20042/ 053/064/ 110/ 139/ 156/ 164/ 194/ 198/ 201 / 204 /207/ 230/242/255/266/276/280/291
1984 -                  20124/ 132/ 152/ 171/ 178/ 182/ 187 / 211/ 221/ 224/ 233/ 246/247/272/ 274/277/ 282 
1985-                   20122 / 130/ 150/ 174/ 206/ 210/ 215/ 229/ 234/ 237/ 238/ 265
1986-                  20146/ 153/ 163/ 177/ 180/ 195/ 212/ 216/ 227/ 248/ 252/ 254/ 257 /258/ 264/268/ 283*293,294,295
1987-                  20281, 284*284/285/287/
1988-                  20203/ 267/289/292
1989-                  20243/ 261/ 279/288/290
1990/1991-         20273/ 275, 296
1970/1979-        20009/ 083/ 096/ 155/ 225/ 253/ 256

----------------------------------------------------------------------------


engagement ceremony 
29/12/2013
कु. संदीप घाडी .  b . com , मुटाट .+ कु .  दिपाली नाटेकर वरेरि HSC 
साखारपुढाच्या  हार्द्धिक शुभेछा.
--------------------------------------------------------


2013 get married


चि.क़ुमार महेश गुरव ( पाडगांव) Diploma Holder  . आणि चि.सौ.कं.विभुति घाडीगांवकर M.com 

(हकुळ बु.) 17/12/2013 विवाह च्या हार्द्धिक शुभेछा .
-------------------------------------------------


कु. विनायक  घाडीगांवकर, चाफेकोल  आणि कु. प्रिती घाडीगांवकर, तरदंळे 
12/12/2013विवाहच्या  हार्द्धिक शुभेछा .   



******************************




चि.अभिषेख घाडीगांवकर.किंजवडे. b.com चि.सौ.कं.लीना घाडी.बापर्डे b.com
08/12/2013विवाह च्या हार्द्धिक शुभेछा .
-----------------------------------------------------
08/12/2013
" engagement ceremony "




कु.देवदत्त घाडी .  b . com , सातार्डी , सावंतवाडी.+ प्रियांका  घाडीगांवकर M sc . आडवळी 
साखारपुढाच्या  हार्द्धिक शुभेछा.
*******************************************

24/11/2013
" engagement ceremony "

कु. सहदेव घाडी.  b . com , खूडी +  कु. माधुरी घाडीगांवकर b sc . (PGDML) कळसुली  
साखारपुढाच्या  हार्द्धिक शुभेछा.
----------------------------------------------

17/11/2013

engagement ceremony 



कु.शोण गांवकर. B.E. दिंगवळे,कणकवळी + कु. विनिता गांवकर. M Sc ओवळीये, मालवण.
साखारपुढाच्या  हार्द्धिक शुभेछा.
-----------------------------------

10/10/2013
engagement ceremony 

कु. विनायक  घाडीगांवकर, चाफेकोल  आणि कु. प्रिती घाडीगांवकर, तरदंळे 
साखारपुढाच्या  हार्द्धिक शुभेछा .   

--------------------------------------------------
26/10/2013 
Engagement Ceremony 

कुमारी विभुति घाडीगांवकर (हकुळ बु.) आणि क़ुमार महेश गुरव ( पाडगांव) 
साखारपुढाच्या  हार्द्धिक शुभेछा .
-------------------------------------------------------------------------------------------------

चि. मंगेश ( हरकुळ बु ) आणि चि. सौ . कं मेघा घाडीगांवकर (नारिर्गे ) 0 २/० ६ /२ ० १ ३  विवाह च्या हार्द्धिक शुभेछा .


------------------------------------------------------------



चि. मिलिंद घाडीगांवकर. मालडी. आणि चि.सौ.कं.स्वाती घाडीगांवकर. पांग्रड. ०५/०५/२०१३ विवाह च्या हार्द्धिक शुभेछा .

चि. समीर गांवकर, ओवळीये आणि चि.सौ.कं. नेहा घाडी.नेरुळ.०४/०५/२०१३ विवाह च्या हार्द्धिक शुभेछा .

----------------------------------------------------------------------------


चि. 
सतिश घाडीगांवकर. त्रिंबक आणि चि.सौ.कं.नयना कामतेकर. सौदांळे
29/04/2013  विवाह च्या हार्द्धिक शुभेछा .

------------------------------------------------------------------------------------------------------
29/04/2013 new

congratulation
येझरकर आणि गुरव यांचा शुभ विवाह 

----------------------------------------------------------------------------------------------------------
2013 Engagement 

now load a video clip also please send me ur 1.mins clip 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Check profiles year wise 



Write & Suggest your Comments here.